Goa urban redevelopment Dainik Gomantak
Video

"पीपीपी तत्वांचेर बांदतले 7 सरकारी इमारती" CM प्रमोद सावंत

Goa redevelopment projects 2025: सरकारने नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन सोबत सात मोठ्या प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी सामंजस्य करार केला आहे

Akshata Chhatre

सरकारने नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) सोबत सात मोठ्या प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. यात जुंता हाऊस, सर्किट हाऊस, वास्को बस स्टँड आणि सांतिनेज येथील सरकारी क्वार्टर्स यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रशासन स्तंभ विनामूल्य बांधला जाणार असून, इतर प्रकल्प ७०:३० च्या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेलवर आधारित असतील. पुढील १५ दिवसांत विविध प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT