Goa Former MLA Lavoo Mamledar Dainik Gomantak
Video

Goa Ex-MLA Death: क्षुल्लक कारणावरून रिक्षा चालकासोबत झालेला 'तो' वाद ठरला लवूंसाठी जीवघेणा!

Goa Former MLA Lavoo Mamledar Video: स्थानिक रिक्षा चालकासोबत झालेल्या वादानंतर लवू अस्वस्थ झाले आणि यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती उघड झाली आहे

Akshata Chhatre

बेळगाव: गोव्यातील माजी आमदार लावू मामलेदार यांचा शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी बेळगाव येथे मृत्यू झाला. एका स्थानिक रिक्षा चालकासोबत झालेल्या वादानंतर लवू अस्वस्थ झाले आणि यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती उघड झाली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिवंगत माजी आमदार लवू मामलेदार आणि एका रिक्षा चालकामध्ये वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.बेळगाव येथील स्थानिक रिक्षा चालकाच्या रिक्षेला गाडीचा धक्का लागल्याने या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता अशी माहिती उघड झाली आहे. या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक लवू यांच्यावर हात उचलताना देखील दिसतोय. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर माजी आमदार पायऱ्या चढून आत देखील येताना दिसतायत मात्र त्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच दुर्दैवी मरण आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT