Man who produces 18 flavours of Feni Dainik Gomantak
Video

Goa Feni: 18 प्रकारची फेणी निर्मिती करणारा गोव्याचा 'पात्रांव' Video

Feni Flavours: अनिल दुर्भाटकरांनी फेणीचे वेगवेगळे १८ प्रकारचे फ्लेवर्स तयार केले आहेत.

Pramod Yadav

गोव्यात अनेक प्रकारची पेय प्रसिद्ध आहेत. हुर्राक असो किंवा फेणी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. दिवाडी येथील अनिल दुर्भाटकरांनी फेणीचे वेगवेगळे १८ प्रकारचे फ्लेवर्स तयार केले आहेत. फेणी काजू पासून तयार केले जाणारे एक प्रसिद्ध पेय आहे. गोव्याची फेणी देशासह विदेशात देखील प्रसिद्ध आहे.

दिवाडी येथील दुर्भाटकरांनी तयार केलेली फेणी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. गेल्या २५ वर्षापासून येथील फेणी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. अनिल यांनी निरंतर प्रयोग करत फेणीचे वेगवेगळे फ्लेवर्स तयार केले आहेत. याबाबत अनिल यांची गोमन्तक टीव्हीच्या वतीने विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT