FDA Raid Dainik Gomantak
Video

FDA Raid: एफडीएची धडक कारवाई! 700 किलो 'बनावट' पनीर जप्त

Goa FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पर्वरी येथे मोठी धडक कारवाई करत सुमारे 700 किलोग्रॅम 'बनावट' पनीरचा साठा जप्त केला.

Sameer Amunekar

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पर्वरी येथे मोठी धडक कारवाई करत सुमारे 700 किलोग्रॅम 'बनावट' पनीरचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे गोव्यात सुरु असलेल्या पनीरच्या अवैध रिपॅकेजिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला असून अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

SCROLL FOR NEXT