Goa Drug Case Dainik Gomantak
Video

Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! शिवोलीत 11 कोटींच्या अमली पदार्थासह केरळमधील एकाला अटक

Siolim ANC Raid: गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकानं (ANC) मंगळवारी (२२ एप्रिल) केलेल्या कारवाईत तब्बल ११.०७ कोटी रुपये किमतीचा अमलीपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.

Sameer Amunekar

शिवोली: गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकानं (ANC) मंगळवारी (२२ एप्रिल) केलेल्या कारवाईत तब्बल ११.०७ कोटी रुपये किमतीचा अमलीपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शिवोली भागात करण्यात आली असून, या प्रकरणात केरळमधील मोहम्मद समीर याला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT