Curchorem Police arrest cyber fraud accused in an online scam case Dainik Gomantak
Video

Online Fraud Case: 8.48 लाखांच्या ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी मोठी कारवाई! पंजाबमधील 28 वर्षीय तरूणाला अटक

Goa Cyber Crime: गोव्यातील कुडचडे पोलिसांनी 8.48 लाखांच्या ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी पंजाबमधील मोहाली येथील 28 वर्षीय पीयूष याला अटक केली आहे.

Sameer Amunekar

गोव्यातील कुडचडे पोलिसांनी 8.48 लाखांच्या ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी पंजाबमधील मोहाली येथील 28 वर्षीय पीयूष याला अटक केली आहे. या प्रकरणाची नोंद 27 मे 2026 रोजी कुडचडे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून फिर्यादीची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT