पणजी विभागीय अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 28000 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याप्रकरणी एका वकिलाला अटक केली. मुंबईतील वकील राशेश भारतकुमार उपाध्याय ऊर्फ राशेश शाह असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कथित ‘फिक्सर’ असलेल्या शाह याला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले. उत्तर गोव्यातील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला 29 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.