Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: रायमध्ये भाड्याच्या खोलीत ओडिसाच्या कामगाराचा खून; संशयित ताब्यात

Labour Murdered in Raia: गोव्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ओडिसा येथील ४० वर्षीय खगेश्वर सबर नावाच्या व्यक्तीची राय येथे हत्या झाली आहे.

Sameer Amunekar

राय: गोव्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ओडिसा येथील ४० वर्षीय खगेश्वर सबर नावाच्या व्यक्तीची राय येथे हत्या झाली आहे. त्याचा मृतदेह गोल्डन हाऊस चाळीतील त्याच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. या घटनेनंतर एका संशयित ताब्यात या घटनेनंतर सगळीकडेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खगेश्वर सबर नावाचा हा कामगार राय गावातील सोनारवाडा येथे राहायचा. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सोनारवाडा येथ असलेल्या चाळीत ओडिसा, झारखंड येथून आलेले अनेक कामगार राहतात.

सध्या सगळीकडेच आयपीलची चर्चा सुरु आहे, तसेच अनेक सट्टेबाजीचे प्रकार देकील उघडकीस येतायत. रात्रीच्यावेळी या कामगारांमध्ये देखील सट्टेबाजीचा असाच काहीसा प्रकार घडला असावा आणि यामधूनच हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

SCROLL FOR NEXT