Sunburn Goa Dainik Gomantak
Video

Congress on Sunburn: दक्षिण गोव्यात कदापी सनबर्न होऊ देणार नाही!

Goa Congress: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची जोरदार टीका; सोबत स्थानिकांचा विरोध

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sunburn:

वेगवेगळ्‍या कारणांसाठी वादग्रस्‍त ठरलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदा दक्षिण गोव्‍यात आयोजित करणार, असे या महोत्‍सवाच्‍या आयोजकांनी जाहीर केल्‍यामुळे दक्षिण गोव्‍यातील लाेकांमध्‍ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. आयोजकांनी फेस्टिव्‍हलची जागा निश्‍चित केलेली नाही. कॉंग्रेस पक्ष आणि विराेधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उत्तर गोव्‍यात फाेफावलेली ड्रग्‍स संस्‍कृती आता दक्षिण गोव्‍यात आणण्‍याचा हा प्रयत्‍न आहे, अशी टीका केली आहे. उत्तर गोव्याचे ड्रग्स आणि गुन्हेगारी स्थळामध्ये रूपांतर केल्यानंतर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दक्षिण गोव्यावर वक्रदृष्टी फिरविली आहे. लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे, अशी कोपरखळी युरी आलेमाव यांनी हाणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT