CM Pramod Sawant news Dainik Gomantak
Video

संवादिनीत पदवी प्राप्त केलेल्या उत्कर्षाचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान; Watch Video

Goa CM honours student: संवादिनी या विषयात एमए केलेल्या पहिली गोमंतकीय कन्येचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

Akshata Chhatre

संवादिनी या विषयात एमए केलेल्या पहिली गोमंतकीय कन्या सतेडीवाडा चोडण येथील कु. उत्कर्षा जयवंत फोंडेकर हीचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गौरव केला. विद्यार्थ्यांनी आपले आवडते क्षेत्र निवडल्यास यश नक्कीच मिळू शकते याचे उत्कर्षा हे त्याचेच ज्वलंत उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT