Goa Cash For Job Scam Dainik Gomantak
Video

Goa Cash For Job Scam: मुलाला पीएसआयची नोकरी देण्याचं आमिष दाखवून निवृत्त पोलिसाला 10 लाखांचा गंडा VIDEO

Cash For Jobs Scam: गोव्यात कॅश फॉर जॉब घोटाळ्यात आता आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली. या प्रकरणात चक्क एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकालाच लक्ष्य करण्यात आले.

Manish Jadhav

गोव्यात कॅश फॉर जॉब घोटाळ्यात आता आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली. या प्रकरणात चक्क एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकालाच लक्ष्य करण्यात आले असून, फोंडा पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा दोन संशयित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आपल्या मुलाला पोलीस दलात पीएसआयची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 10 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT