Goa Cargo Ship Fire News: Dainik Gomantak
Video

Goa Cargo Ship Fire News: गोव्याच्या समुद्रात मालवाहू जहाजाला आग

Fire in Frankfurt Cargo Ship Near Karwar: आग नियंत्रणात असली तरी पूर्णपणे आटोक्यात नाही - मनोज भाटिया

गोमन्तक डिजिटल टीम

श्रीलंकेच्या दिशेने निघालेल्या मालवाहू जहाजाला गोवा हद्दीतील समुद्रात आग लागली. आग अद्याप धुमसत असून, अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग नियंत्रणात असली तरी पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शनिवारी (20 जुलै) हेलिकॉप्टरद्वारे कोरडी रासायनिक पावडर पसरवल्याने आग आटोक्यात आली असल्याचे भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक मनोज भाटिया यांनी सांगिितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT