cabinet changes in goa Dainik Gomantak
Video

Goa Cabinet Reshuffle: मंत्री रमेश तवडकर यांनी स्वीकारला पदभार, खातेवाटप होणार जाहीर

Goa minister portfolio allocation: खातेवाटप 'अमावास्या' आणि आठवड्याच्या सुट्ट्यांमुळे रखडले होते मात्र, संध्याकाळपर्यंत यासंबंधीची घोषणा केली जाईल

Akshata Chhatre

पणजी: गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेले गोव्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप सोमवारी (दि.२६) जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्याने मंत्री झालेल्या रमेश तवडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. खातेवाटप 'अमावास्या' आणि आठवड्याच्या सुट्ट्यांमुळे रखडले होते. मात्र, संध्याकाळपर्यंत यासंबंधीची घोषणा केली जाईल, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून खातेवाटपाची चर्चा सुरू होती. रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने, मुख्यमंत्र्यांकडील काही महत्त्वाची खाती त्यांना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तवडकर यांनी पदभार स्वीकारताच ते लवकरच आपल्या नवीन खात्याच्या कामाला सुरुवात करतील. यामुळे राज्याच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT