Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Video

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिपदाचा निर्णय CM सावंत आणि पक्ष घेणार; सभापती तवडकर काय म्हणाले? पाहा Video

Goa Politics: "आपल्याला मंत्रिपद द्यायचे की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री आणि पक्ष घेईल," असे रमेश तवडकर म्हणाले.

Pramod Yadav

गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ मानली जात आहे. याठिकाणी सभापती रमेश तवडकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

"मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याकडून आपली सर्व कामे पूर्ण होतात. पक्षाने दिलेली सभापतीपदाची जबाबदारी आपण सक्षमपणे निभावली. आपल्याला मंत्रिपद द्यायचे की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री आणि पक्ष घेईल," असे रमेश तवडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT