Goa BJP Headquarters Dainik Gomantak
Video

Goa BJP Headquarters: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोवा भाजप मुख्यालयाची पायाभरणी!

Devendra Fadnavis: जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या गोवा भाजप मुख्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला.

Manish Jadhav

जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या गोवा भाजप मुख्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: वाळपईत अवकाळीचा कडाका! अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची उडाली दाणादाण

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT