Goa BJP Headquarter  Dainik Gomantak
Video

Goa BJP: राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांच्या हस्ते होणार भाजप मुख्यालयाची पायाभरणी

CM Dr. Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जेपी नड्डा यांना निमंत्रण दिले. याच महिन्यात ही पायाभरणी केली जाणार आहे.

Dainik Gomantak TV

Pramod Sawant:

भाजप गोवा मुख्यालय इमारतीची पायाभरणी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नड्डा यांना यासाठीचे निमंत्रण दिले. पणजी-जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या इमारतीची पायाभरणी याच महिन्यात केली जाणार आहे. मुख्यमंत्री आज दिल्लीला रवाना झाले होते. मुख्यमंत्र्यांनी आपली दिल्ली भेट पूर्वनियोजित होती, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा झाली नव्हती. ती करण्यासाठी नड्डा यांची भेट घेतली. तानावडे हे संसदेचे अधिवेशन असल्याने तेही दिल्लीत होते, ते बैठकीत सहभागी झाले. अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"

SCROLL FOR NEXT