Goa Assembly Session 2024 Dainik Gomantak
Video

Goa Assembly Session 2024 : मद्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये जुगलबंदी!

Goa Legislative Assembly Monsoon Session: आलेक्स रेजिनाल्ड यांची मद्यबंदीला हरकत घेत मद्य पिणाऱ्यांवर नियम लागू करण्याची मागणी.

गोमन्तक डिजिटल टीम

विकसित भारतचे स्वप्न पाहत असताना राज्यात मद्य पिण्यावर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली. दुसऱ्या बाजूने आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मद्यबंदीला हरकत घेत मद्य पिणाऱ्यांवर नियम लागू करण्याची मागणी केली. यावरून इतर आमदारांमध्ये सभागृहात कुजबुज होतानाचे दृश्य दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT