Vijai Sardesai | CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Assembly Session: 'नोटेड' म्हणत मुख्यमंत्र्यांनी 'टाळला' मुद्दा? ओबीसी गणनेवर सरदेसाईंना 'ठोस' उत्तर नाही

Goa Budget Assembly 2025: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांपासून वंचित आहे आणि त्यांना त्याचा अधिकार मिळालाच पाहिजे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात सोमवार (दि. २४ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशी म्हणजेच झिरो आवरच्या वेळी सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरून वादविवाद झाले. यावेळी गोवा फॉरवड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी गोव्यात जातींची गणना व्हावी अशी मागणी केली.

बहुजन समाज त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांपासून वंचित आहे आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे असं म्हणत "मला सरकारकडून खात्री हवी आहे" असा जोर त्यांनी धरला होता.

गोव्यात ओबीसीच्या अंतर्गत १९ जातींचा समावेश आहे, यात भंडारी समाजाचा देखील समावेश आहे. गोव्यातील जवळपास अर्धी जनसंख्या ही या ओबीसी वर्गातील आहे. राज्यात जातीय गणना वर्ष २०११ मध्ये झाली होती. आता बराच काळ उलटून गेला असल्याने सरकारने पुन्हा एकदा जनगणनेचा विचार केला पाहिजे. यानंतर मुख्यमंत्री आणि सरदेसाई यांच्यात काहीशी बाचाबाची झाली. सरदाइसाई म्हणाले की, "मी ओबीसी नाही मी त्या लोकांसाठी मागणी करतोय" मात्र यावर शेवटी मुख्यमंत्री फक्त ‘नोटेड’ असं म्हणाले त्यांनी कोणतीही ठोस खात्री दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT