Minister Govind Gaude Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2024: आवश्यक ओळखपत्रासह टिळक मैदान वापरण्याची परवानगी देऊ: गोविंद गावडे

Minister Govind Gaude: वास्को येथील टिळक मैदानात सगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Manish Jadhav

वास्को येथील टिळक मैदानात सगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आम्ही आता आवश्यक ओळखपत्रासह हे मैदान वारण्याची परवानगी देणार आहोत. परंतु संबंधितांनी येथील साधनसुविधांचा जपवणूक केली पाहिजे, असे मंत्री गोविंद गावडे सभागृहात म्हणाले. आमदार राजेश साळकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री गावडे यांनी हे वक्तव्य केले. आमदार साळकर म्हणाले की, ''वास्कोतील या टिळक मैदानाचा 365 दिवसांपैकी सरासरी 30 दिवसच वापर झाला. सरकार अशा पायाभूत सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन देते मात्र त्याचा वापर केवळ 30 दिवस होत असेल तर हे खेदजनक आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

SCROLL FOR NEXT