MLA Jit Arolkar Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2024: शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी; आमदार जीत आरोलकर यांची मागणी

Goa Rain: राज्यात गेल्या दोन महिन्यात पावसानं हाहाकार माजवला. सातत्याने कोसळणाऱ्या सरींनी अवघे जनजीवन विस्कळीत झाले.

Manish Jadhav

राज्यात गेल्या दोन महिन्यात पावसानं हाहाकार माजवला. सातत्याने कोसळणाऱ्या सरींनी अवघे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. उभी पिकं पावसात वाहून गेली. आता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवरुन राजकारण सुरु झालं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता मांद्रेचे आमदार जील आरोलकर यांनी सभागृहात केली. आरोलकर यांच्या या मागणीवर लगेच राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक शेतकऱ्यांना सरकार लवकरच नुकसान भरपाई देईल असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT