Goa Assembly 2024  Dainik Gomantak
Video

Goa Assembly: मी एकाच पक्षात राहून सगळीकडे जाऊन आलोय; ढवळीकर युरींत रंगला कलगीतुरा

Sudin Dhavalikar And Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि मंत्री ढवळीकर यांच्या रंगली शाब्दिक देवाणघेवाण.

Pramod Yadav

विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाला. प्रलंबित लक्षवेधी मांडताना मंत्री ढवळीकर झोपल्याचे दिसून आल्याने आलेमाव काहीसे संतापले.

त्यांनी ढवळीकर झोपल्याचे सांगत ते कधी या बाजुला येतील ते सांगता येत नाही. यावर उत्तर देताना ढवळीकरांनी मी गेल्या २५ वर्षात सगळीकडे जाऊन आलोय पण एकाच पक्षात आहे, असे ढवळीकर म्हणाले. यावरुन सभागृहात हशा पिकल्याचे दिसून आले. सभापती तवडकारांनी देखील स्मितहस्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT