nilkanth halarnkar news Dainik Gomantak
Video

"विभाग काही करू शकत नाही" पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची प्रतिक्रिया

Nilkanth Halarnkar reaction Goa: गोव्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणाला आणि कुत्र्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Akshata Chhatre

गोव्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणाला आणि कुत्र्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अशा प्रकरणात पशुसंवर्धन विभाग कोणतीही कारवाई करू शकत नाही, कारण पोलीसच अशा प्रकरणांची चौकशी करतात."

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या व्हिडीओमध्ये एक पोलीस कुत्र्याला मारहाण करत होता आणि त्याला अडवणाऱ्या तरुणाला देखील त्याने लाठीने मारहाण केली. या घटनेवर मंत्री हळर्णकर यांनी या थेट कारवाई न करता त्यांनी हे प्रकरण पोलिसांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT