nurse injured Goa Dainik Gomantak
Video

Goa Accident: फर्मागुडीत कार-स्कूटर अपघातात नर्स जखमी; गोमेकोत दाखल

Farmagudi Accident: दोन्ही वाहने फर्मागुडीहून फोंडा येथे जात असताना जीव्हीएम सर्कलजवळ त्यांची एकमेकांना धडक बसली

Akshata Chhatre

फोंडा: फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कलजवळ एका कार आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात प्रमिला नाईक (५०, फर्मागुडी) ही नर्स जखमी झाली. अधिक उपचारासाठी त्यांना गोमेको (GMC) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही वाहने फर्मागुडीहून फोंडा येथे जात असताना जीव्हीएम सर्कलजवळ त्यांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात स्कूटर चालक असलेल्या महिला गंभीर जखमी झाली. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT