Goa Accidents Canva
Video

Goa Accident: साखळी येथे कारचा भीषण अपघात; 5 जण गंभीर जखमी

Sanquelim Accident: साखळी येथे कारचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात पोहोचवले.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. काही दिवसांपूर्वी, डिचोली येथून भीषण अपघाताची घटना समोर आली होती. ज्यामध्ये तीन जणांना जीवाला मुकावे लागले होते. आता अशीच अपघाताची घटना साखळीमधून समोर आली आहे. साखळी येथे कारचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. जखमींवर सध्या डॉक्टर उपचार करतायेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT