Goa Beach Lifeguard Dainik Gomantak
Video

राज्यातील 54 समुद्रकिनाऱ्यांवर 450 हून अधिक प्रशिक्षित जीवरक्षक, बीच मार्शल तैनात

Goa Rough Water: मान्सूनच्या आगमनामुळे गोव्यातील समुद्रकिनारे अत्यंत धोकादायक बनले असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन ‘दृष्टी मरीन’ या जीवरक्षक संस्थेने केले आहे

Sameer Amunekar

पणजी: मान्सूनच्या आगमनामुळे गोव्यातील समुद्रकिनारे अत्यंत धोकादायक बनले असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन ‘दृष्टी मरीन’ या जीवरक्षक संस्थेने केले आहे. राज्यातील ५४ समुद्रकिनाऱ्यांवर ४५० हून अधिक प्रशिक्षित जीवरक्षक आणि बीच मार्शल तैनात करण्यात आले आहेत. त्‍यांची सतत गस्त सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT