Goa SSC Results 2025 Dainik Gomantak
Video

Goa SSC Results 2025: गोवा बोर्डाचा 10 वीचा निकाल जारी; 95.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Goa 10th Result: राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच सरकारी शाळा मिळून ४०७ शाळांपैकी १७३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Sameer Panditrao

पणजी: दहावीच्या शालान्त परीक्षेचा निकाल गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. एकूण दहावीचा निकाल ९५.३५ टक्के लागला. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच सरकारी शाळा मिळून ४०७ शाळांपैकी १७३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अशाप्रकारे विक्रमी वेळेत निकाल देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गेल्या वर्षी १५ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: महाराष्ट्रीयन ३.५० लाख देऊन बनतात पोस्टमन!

Ro-Ro Ferryboat in Goa: "आम्हाला रो-रो फेरी हवीच आहे!" फेरी बंद करण्याला प्रेमेंद्र शेट यांचा 'नो' सिग्नल

Khapreshwar Temple: पर्वरीत श्री खाप्रेश्वर देवाची पुन:प्रतिष्ठापना उत्साहात; पाहा Video

Chapoli Dam: 'चापोली' ओव्हरफ्लो! मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Goa Assembly Session: "स्वातंत्र्यसैनिक‍ांच्या मुलांना माझ्या काळात सर्वाधिक सरकारी नोकर्‍या!" मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत आकडेवारी सादर

SCROLL FOR NEXT