Gas Cylinder  Dainik Gomantak
Video

Gas Cylinder Price Hike: ऐन दिवाळीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

ऐन दिवाळीत देशभरात नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे. कारण 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

Manish Jadhav

ऐन दिवाळीत देशभरात नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे. कारण 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता महागले आहेत. सणासुदीच्या काळात व्यावसायिक सिलिंडर महाग झाला आहे. त्यामुळे आता या झळा सामान्यांनाच बसण्याची चिन्हं आहेत. तेल कंपन्यांनी लागू केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये तब्बल 62 रुपयांची वाढ झाली आहे. वावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली असली तर तेल कंपन्यांनी 14 किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT