Gas Cylinder Leakage at Nerul Dainik Gomantak
Video

Gas Cylinder Leakage at Nerul: नेरुळ येथे गॅस सिलिंडरची गळती; 2 गंभीर जखमी

Gas Cylinder Leakage: भाटीवाडा नेरुळ येथून अपघाताची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

भाटीवाडा नेरुळ येथून अपघाताची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे आगीचा भडका उडाल्याने जया जीवन शिरोडकर (वय वर्ष 50) आणि दिलेश जीवन शिरोडकर वय वर्ष 21) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या गोमॅको रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गॅस गळतीनंतर झालेल्या स्फोटात घराच्या खिडकीच्या काचा फूटून 15 मीटर पर्यंत उडाल्या. स्फोटामुळे परिसरातील लोक हादरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT