Ganesh Idol Pollution: Dainik Gomantak
Video

Ganesh Idol Pollution: दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पण मूर्ती मात्र समुद्रकिनारीच

दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मात्र पीओपीच्या गणेश मूर्ती समुद्रकिनारी आल्या.

Manish Jadhav

गोव्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गोमंतकीय मोठ्या भक्तीभावाने गणपतीची आराधना करतायेत. पण दुसरीकडे समुद्रकिनारी विदारक दृश्य पाहायला मिळाले. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मात्र पीओपीच्या गणेश मूर्ती समुद्रकिनारी आल्या. याच मुद्यावरुन आता गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी एका घणाघाती वक्तव्यात गोव्यात पीओपीच्‍या गणेशमूर्तींच्या आयातीपासून संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल गोवा सरकारवर जोरदार टीका केली. गणेश विसर्जनानंतर कित्‍येक ठिकाणी पीओपीच्‍या मूर्ती समुद्र आणि नदीच्‍या काठावर येऊन पडल्‍या आहेत. हे चित्र विदारक असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT