Ganesh Festival In Goa Dainik Gomantak
Video

Ganesh Festival In Goa: गणेशोत्सवानिमित गोव्यात विविध ठिकाणी साकारले सुंदर देखावे

Ganesh Chaturthi Decoration: राज्यात सध्या गणेशोत्सवाचा माहोल पाहायला मिळत आहे. यंदाचा गणपती उत्सव गोमंतकीयांसाठी खूप खास आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या गणेशोत्सवाचा माहोल पाहायला मिळत आहे. यंदाचा गणपती उत्सव गोमंतकीयांसाठी खूप खास आहे. राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे गोमंतकीय खूश आहेत. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी साकारलेले सुंदर देखावे गोमंतकीयांच्या डोळ्याचं पारणं फेडतायेत. म्हापसा, कामुर्ली-वाडा, मांद्रे, वाळपई, मडगावातील गणपती पाहण्यासाठी गणेशभक्त मोठी गर्दी करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT