Ganesh Chaturthi  Dainik Gomantak
Video

Ganesh Festival 2024: MBBS च्या विद्यार्थ्यांनी GMC मध्ये साजरी केली गणेश चतुर्थी

Goa Medical College: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली.

Manish Jadhav

राज्यात सध्या गणेशोत्सवाचा माहोल पाहायला मिळत आहे. यंदाचा गणपती उत्सव गोमंतकीयांसाठी खूप खास आहे. राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे गोमंतकीय खूश आहेत. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली. विद्यार्थ्यांनी गणपतीची आराधना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT