Ship Ganeshotsav  Dainik Gomantak
Video

Ganesh Chaturthi on Ship: गोमंतकीयांनी समुद्रात केले गणरायाचे स्वागत! शिप, क्रुझवरती 'मोरयाचा' गजर

Ganesh Chaturthi At Sea: समुद्रात शिपवरती काम करत असलेल्या गोवेकरांनीही चतुर्थीनिमित्य भक्तिभावाने गणपतीचे पूजन केले

गोमन्तक डिजिटल टीम

Chavath 2024

गणेशोत्सव गोव्यातील महत्वाचा सण आहे. गोमंतकीय हा सण जगाच्या पाठीवर कुठे असतील तिथे साजरा करतात. समुद्रात शिपवरती काम करत असलेल्या गोवेकरांनीही चतुर्थीनिमित्य भक्तिभावाने गणपतीचे पूजन केले. त्यांनी मातीपासून गणेश मूर्ती (Ganesha Idol) बनवून त्याची प्रतिष्ठापना केली आणि मनोभावे गणरायाची आरती केली. विशेष म्हणजे उत्सवासाठी सजावट आणि चवथीनिमित्य केले जाणारे खास पदार्थही शिपवरती बनवले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT