Verna IDC Accident Dainik Gomantak
Video

Verna IDC Accident: चालक व कंत्राटदारावर कठोर कारवाई होणार, सीएम सावंत यांची ग्वाही

Pramod Yadav

वेर्णा औद्योगिक वसाहतीत शनिवारी रात्री अकाराच्या सुमारास झालेल्या अपघातात चार बिहारच्या कामगारांचा मृत्यू झाला तर पाच कामगार जखमी झाले. याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून, कामागारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या मद्यधुंद चालक आणि कंत्राटदार याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे.

राज्यातील अपघाताचे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नसून, सरकार तसेच प्रशासनाच्या वतीने चिंता व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT