FDA Raid At Mapausa Dainik Gomantak
Video

Mapusa News: केळ्यांवर विषारी रसायनांची फवारणी! म्हापश्यात नऊ क्विंटल साठा जप्त

FDA Raid At Mapausa: म्हापसा येथील मार्केट सबयार्डमध्ये अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून ‘इथापोन’ या रसायनाद्वारे केळी पिकवणाऱ्या दुकानदाराला रंगेहात पकडले आणि त्याच्याकडून ९ क्विंटल केळी जप्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa FDA Raid On Banana Seller

म्हापसा: येथील मार्केट सबयार्डमध्ये अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून ‘इथापोन’ या रसायनाद्वारे केळी पिकवणाऱ्या दुकानदाराला रंगेहात पकडले आणि त्याच्याकडून ९ क्विंटल केळी जप्त केली. ही कारवाई सकाळी अन्न व औषधे प्रशासनाच्या पथकाने केली. म्हापसा मार्केट यार्डमध्ये प्रशासनाचे अधिकारी नियमित पाहणी करीत होते. तेव्हा हा दुकानदार केळीवर ‘इथापोन’ या रसायनाची फवारणी करत असल्याचे आढळून आले.

लगेच पथकाने या दुकानावर छापा टाकला आणि केळीचे नमुने घेतले. संशयित असिफुल्ला हजरत अली करगुटली याने दुकानातील सर्वच केळी रसायनाचा वापर करून पिकविल्याचे चौकशीत आढळून आले. या दुकानातील एकूण ९ क्विंटल केळी पथकाने जप्त केली. त्यानंतर या मालाची म्हापसा पालिकेच्या साहाय्याने विल्हेवाट लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT