Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: फोंडा येथील तरुणावर पोलिस कॉन्स्टेबलचा हल्ला; तक्रार दाखल

Police Attack Youth: अंत्रुज नगर, फोंडा येथे एका तरुणाला पोलिसाकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sameer Amunekar

फोंडा: अंत्रुज नगर, फोंडा येथे एका तरुणाला पोलिसाकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने कुत्र्यांना मारहाण करू नये आणि कायदा हातात घेऊ नये असे सांगितल्याने तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT