Salman Khan Fitness Dainik Gomantak
Video

Fitness Beyond 60: वयाच्या साठीनंतर फिटनेसची कशी काळजी घ्यावी? Panel Discussion

Fitness Beyond 60 Discussion Video: साठीनंतर आरोग्याची कशी काळजी घ्यावी? दिनचर्या कशी असावी? तसेच, व्यायम कोणते करावेत याची माहिती या व्हिडिओतून देण्यात आली आहे.

Pramod Yadav

वयानुसार शरीरात विविध बदल व्हायला सुरुवात होते. शरीरिक परिश्रम करण्याची क्षमता कमी होते. तसेच, विविध आजार देखील उद्भवतात. सध्याचे धावपळीचे आयुष्य, शहरीकरणामुळे झालेले प्रदुषण आणि पुरेसे पौष्टीक अन्न न मिळाल्यामुळे साठीनंतर विविध व्याधी तोंड वर काढू लागतात. साठीनंतर आरोग्याची कशी काळजी घ्यावी? दिनचर्या कशी असावी? तसेच, व्यायम कोणते करावेत याची माहिती या व्हिडिओतून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT