Goa Fishing  Dainik Gomantak
Video

Fishing in Goa: मासेमारी बंदी संपली; 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात

Fishing in Goa: राज्यात गेल्या दोन महिन्यात पावसानं थैमान घातलं. जून-जुलै महिन्यात राज्यात मासेमारी बंद होती. मात्र आता उद्यापासून (1 ऑगस्ट) मासेमारीस सुरुवात होत आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या दोन महिन्यात पावसानं थैमान घातलं. जून-जुलै महिन्यात राज्यात मासेमारी बंद होती. मात्र आता उद्यापासून (1 ऑगस्ट) मासेमारीस सुरुवात होत आहे. यासाठी मासेमारी करणारे ट्रॉलर्स आणि बोटी देखील समुद्रात जाण्यास सज्ज झाले आहेत. आता गोमंतकीयांना ताजे मासे खाण्यासाठी मिळणार आहेत. दुसरीकडे मात्र, दोन दिवसांपूर्वी कोलवा समुद्र किनाऱ्यावर मासेमारीसाठी जाणारी बोट समुद्रात उलटल्याची घटना समोर आली होती. हवामान आणि सुमद्राचा अंदाज न घेताच समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर उलटली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT