Video

Fishing Goa: गोवा सरकार समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी घेणार 'ड्रोन'ची मदत

Goa To Use For Detect Illegal Fishing: मच्छीमारीसाठी एलईडी आणि बुल ट्रॉलिंगसारख्या बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

Pramod Yadav

राज्याच्या समुद्राच्या सुरु असलेल्या बेकायदेशीर मासेमारी आणि ट्रॉलिंगवर नजर ठेवण्यासाठी सरकार ड्रोनची मदत घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली. मच्छीमारीसाठी एलईडी आणि बुल ट्रॉलिंगसारख्या बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT