Finolex Usgao theft Dainik Gomantak
Video

Copper Cable Stolen at Usgao: उसगाव येथे तब्बल २० लाखांच्या तांब्याच्या तारेची चोरी

Finolex Tisc Usgao: उसगाव येथील फिनोलेक्स कंपनीत आणल्या गेलेल्या तांब्याच्या प्लेटसची चोरी झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Finolex Theft Case:

तिस्क - उसगाव येथील फिनोलेक्स कंपनीमध्ये आणल्या गेलेल्या तांब्याच्या प्लेटसची चोरी झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत करण्यात आली आहे. या चोरीप्रकरणी ट्रकचा चालक याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या हा ड्रायव्हर गायब आहे. पोलिस त्याला शोधत आहेत. ट्रकमधून गायब झालेल्या तांब्याच्या प्लेटसची एकूण किंमत जवळपास २० लाख रुपये असून चोरी ५ ते ९ जुलै दरम्यान झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चिपळूण - लांजा दरम्यान या प्लेटस् गायब झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT