Parra FDA Raid Dainik Gomantak
Video

Parra FDA Raid: पर्रातील अस्वच्छ केटरिंग व्यवसायावर एफडीएची कारवाई

FDA Raid Parra Goa: स्वच्छतेचा अभाव आणि एफडीए परवानगी नसताना हा व्यवसाय चालवला जात होता. सुमारे ३०० ग्राहकांना कळंगुट, बागा आणि मोरजी येथे टिफिन पुरवले जात होते.

Sameer Panditrao

पर्रा: ब्रिटो वाडो, पर्रा येथे स्थानिकांच्या तक्रारीवरून कॅटरिंग व्यवसाय चालवणाऱ्या जागेवर धाड टाकण्यात आली. स्वच्छतेचा अभाव आणि एफडीए परवानगी नसताना हा व्यवसाय चालवला जात होता. सुमारे ३०० ग्राहकांना कळंगुट, बागा आणि मोरजी येथे टिफिन पुरवले जात होते. असे अभाव नोंद झाल्याने व्यवसाय त्वरित बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, तर तयार अन्न नष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT