Fatorda Theft Dainik Gomantak
Video

Fatorda Theft: फातोर्डा हादरले! 'अवर लेडी ऑफ वालंकन्नी' चर्चमध्ये चोरी

Fatorda Theft News: फातोर्डा येथील 'अवर लेडी ऑफ वालंकन्नी' चर्चमध्ये चोरट्यांनी हात साफ केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

फातोर्डा येथील 'अवर लेडी ऑफ वालंकन्नी' चर्चमध्ये चोरट्यांनी हात साफ केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळातच चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT