Goa ED Raid Dainik Gomantak
Video

ED Raid: गोवा भूखंड घोटाळा! अंमलबजावणी संचालनालयाची मोठी कारवाई; 1.25 कोटी रुपयांचे क्रिप्टो चलन जप्त

Goa ED Raid: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोवा येथील भूखंड घोटाळ्याच्या (Land Scam) तपासात मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोवा येथील भूखंड घोटाळ्याच्या (Land Scam) तपासात मोठी कारवाई केली. या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणाच्या तपासादरम्यान एजन्सीने 1.25 कोटी रुपये किमतीचे यूएसडीटी क्रिप्टो चलन जप्त केले. माहितीनुसार, ईडीने केलेल्या तपासात हणजूण (Anjuna) येथील काही भूखंडांच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याने ईडीने या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT