Duler Accident News Dainik Gomantak
Video

Duler Accident: धुळेर येथे पोलिस बसची दुचाकीला धडक; 4 वर्षांच्या मुलासह आई जखमी

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच धुळेर येथून समोर आलेल्या अपघाताच्या घटनेने एकच खळबळ उडवून दिली. धुळेर येथे पोलिस बसची दुचाकीला धडक बसली. ज्यामध्ये एका महिलेसह तिचा मुलगा जखमी झाला. त्यांना तात्काळ शेजारीच असणाऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, महिलेची आणि मुलाची प्रकृती ठिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT