Dowry Case Dainik Gomantak
Video

Dowry Case: पतीसोबत हुंड्यावरुन वाद; पत्नीने घेतला टोकाचा निर्णय

Banastarim News: मे महिन्यात बाणस्तारी येथील कुमार राजकिशोर दुबे याच्या पत्नीने स्वत: चे जीवन संपवले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

हुंडयासाठी छळवणूक करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मुळ झारखंडच्या व सध्या बाणस्तारी येथील सुजीत कुमार राजकिशोर दुबे याच्यावर म्हार्दोळ पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मे महिन्यात सुजीतकुमारच्या पत्नीने आत्महत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

SCROLL FOR NEXT