Dodamarg Accident Dainik Gomantak
Video

Dodamarg Accident: दिवाळीच्या आनंदावर विरजण! सिंधुदुर्गातील दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

Sindhudurg Accident News: दिवाळीच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरातून एक दुःखद घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

दिवाळीच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरातून एक दुःखद घटना समोर आली आहे. दोडामार्ग-तिलारी मार्गावर हॉटेल स्नेह रेसिडेन्सीसमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेमुळे मृत युवकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीच्या आनंदावर या घटनेने विरजण पडले असून, दोडामार्ग तालुक्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Palolem Beach Goa: पाळोळे बीचचा जगभर डंका! जगातील टॉप 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पटकावलं सहावं स्थान; आशियातील ठरला नंबर वन बीच

Mr Indian Hacker Viral Video: 1000 रॉकेट एकाच वेळी पेटवले अन् आकाशात झाला आगीचा वर्षाव! Mr. Indian Hacker चा थरारक व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये दोन गट

Hardik Pandya News: हार्दिक पांड्याला संघात कायम न ठेवणं मुंबईसाठी फायद्याचं! अर्शदीप-बुमराहची जोडी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणार; आकाश चोप्राचं मोठं विधान VIDEO

VIDEO: 60 प्रवाशांनी भरलेली भरधाव बस अचानक उलटली! आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; प्रवाशांमध्ये एकच खळबळ

India U19 Semi Final Qualification: पाकिस्तानकडून पराभव, तरीही टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे खुले! UAE विरुद्धचा सामना ठरणार निर्णायक; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

SCROLL FOR NEXT