Dodamarg News Dainik Gomantak
Video

Dodamarg News: तरुणांचा अतिउत्साह आला अंगलट! | पुराच्या पाण्यात कार गेली वाहून

Flood News: स्थानिकांकडून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या तिघांची सुखरुप सुटका.

गोमन्तक डिजिटल टीम

भेडशी-दोडामार्ग येथील पाण्याखाली गेलेल्या महामार्गावर तरूणांने घातलेली कार वाहून गेली. सुदैवाने ही कार एका झाडाला अडकल्याने स्थानिकांनी तत्परता दाखवून आतमध्ये अडकलेल्या तिघांची सुखरुप सुटका केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी (7 जुलै) रात्री घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT