Digambar Kamat on Vijai Sardesai Dainik Gomantak
Video

Digambar Kamat on Vijai Sardesai: विजय कधीच मुख्यमंत्री होणार नाही, कामतांचा वार

Digambar Kamat: मडगाव येथे मंगळवारी भाजपतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या मतदार अभिवादन कार्यक्रमात कामत बोलत होते.

Manish Jadhav

काहीजण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र त्यांची स्थिती 'मुंगेरीलाल के हसीन सपने' सारखी आहे, असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांच्यावर हल्लाबोल केला. मडगाव येथे मंगळवारी भाजपतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या मतदार अभिवादन कार्यक्रमात कामत बोलत होते. 2027 मध्ये आपले लक्ष्य मुख्यमंत्री पदावर असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले होते. या वक्तव्याचा समाचार घेत कामत यांनी सरदेसाई यांच्यावर हल्ला चढवला. 2027 मध्ये पुन्हा एकदा डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील यावेळी कामतांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT