Education Minister Dharmendra Pradhan Resigns Dainik Gomantak
Video

Education Minister Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपीच्या आक्रमक मागणीपुढे अखेर झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

Sameer Amunekar

सीजेपीच्या आक्रमक मागणीपुढे अखेर झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सीजेपी गेल्या 26 दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होती आणि त्यांच्या राजीनाम्याशिवाय सरकारसोबत कोणतीही चर्चा होणार नाही असा इशारा दिला होता. मात्र स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी 'एक्स'वर एक पोस्ट शेअर करत आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT