Dharmendra Passes Away Dainik Gomantak
Video

Dharmendra Passes Away: बॉलीवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन

Dharmendra Passes Away: बॉलीवूडमधील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते ज्यांना त्यांचे चाहते प्रेमाने 'ही-मॅन' म्हणून ओळखत होते, त्या धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे.

Manish Jadhav

बॉलीवूडमधील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते ज्यांना त्यांचे चाहते प्रेमाने 'ही-मॅन' म्हणून ओळखत होते, त्या धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे. सोमवार, 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानानुसार येणाऱ्या आजारांनी त्रस्त होते. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही मिळाला होता, मात्र त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला असून बॉलीवूडमधील एका तेजस्वी युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

Porvorim Shooting Case: पर्वरी गोळीबारप्रकरणी आठवा संशयित मुंबईत जेरबंद; चुनाभट्टीत सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई

Pakistan Airstrike Afghanistan: गाढ झोपेत असताना काळाचा घाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ला; लहान मुलांसह 22 ठार

Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

SCROLL FOR NEXT