Dharbandora Hill Cutting Dainik Gomantak
Video

Dharbandora Hill Cutting: धारबांदोड्यात नेमकं काय चाललंय? तालुका प्रशासन संशयाच्या घेऱ्यात

Illegal Hill Cutting In Goa: धुलैयमध्येही बेकायदा डोंगरकापणीचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pramod Yadav

धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील बेतुल- प्रतापनगर भागात मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करून घरे बांधण्याचे सत्र सुरू आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गोमन्तकने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्राशासनाला जाग आली आहे.

धुलैयमध्येही बेकायदा डोंगरकापणीचा प्रकार उघडकीस आला आहे. धारबांदोडा तालुक्यात हजारो स्क्वेअर मीटर जमिनीत डोंगर कापणीसह हजारो झाडांची कत्तल झाल्याचा स्थानिकांनीही दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT